Suvarn Kokan Vlog
Suvarn Kokan Vlog
  • 625
  • 5 831 526
त्रासदायक प्रवासाने केदारनाथ यात्रेची सांगता | हरिद्वार ते मुंबई बाथरूम शेजारी बसून रेल्वे प्रवास
त्रासदायक प्रवासाने केदारनाथ यात्रेची सांगता | हरिद्वार ते मुंबई बाथरूम शेजारी बसून रेल्वे प्रवास
Переглядів: 918

Відео

श्री केदारनाथ मंदिर दर्शन.बाबा भैरवनाथ दर्शन , हॉटेल, दर्शन रांग संपूर्ण माहिती.kedarnath yatra 2024
Переглядів 1,8 тис.16 годин тому
कोकणातून केदारनाथ यात्रेसाठी जायचं आहे .सुवर्ण कोकण vlog वरील आमचे व्हिडिओ नक्की बघा.यामध्ये आम्ही प्रवास, राहण्याची व्यवस्था,संपूर्ण खर्च यांची सर्व माहिती दिलेली आहे. Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suva...
सर्वात कठीण केदारनाथ ट्रेक कशी पूर्ण कराल ? सर्व माहिती आणि खर्च । kedarnath trek complete guid
Переглядів 15 тис.День тому
Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on Instagram : instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग #kedarnath #kedarnathtemple #kedarnathtrack
केदारनाथ यात्रा पास चेक आणि टॅक्सी| Kedarnath yatra registration & sonprayag to gourikund taxi
Переглядів 1,8 тис.День тому
Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on Instagram : instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग
हरिद्वार ते केदारनाथ बस प्रवास संपूर्ण माहिती एकुण खर्च | kedarnath bus yatra | kedarnath yatra
Переглядів 1,4 тис.14 днів тому
हरिद्वार ते केदारनाथ धाम बस प्रवासाच्या संपूर्ण माहिती आणि एकुण खर्च या सर्व माहितीसाठी सुवर्ण कोकण vlog यूट्यूब चैनल ची व्हिडीओ नक्की बघा आज दुपारी १ वाजता.😍 Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan.....
हरिद्वार हर की पौडी गंगा आरती |ganga Arati har ki pouri | केदारनाथ यात्रा २०२४ part २
Переглядів 34014 днів тому
केदारनाथ यात्रेमधील पहिला टप्पा म्हणजे हरिद्वार याठिकाणी गंगा स्नान आणि गंगा आरती चा अनुभव घेवून भाविक आपल्या केदारनाथ आणि ४ धाम यात्रेची सुरुवात करतात. याठिकाणी राहण्याची सोय,गंगा आरती माहिती आणि एकुण खर्च या सर्व माहितीसाठी सुवर्ण कोकण vlog यूट्यूब चैनल ची व्हिडीओ नक्की बघा आज दुपारी १ वाजता.😍🙏 Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawan...
Kedarnath yatra 2024.कोकण ते हरिद्वार रेल्वे प्रवास .योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस।सर्व खर्च आणि माहिती
Переглядів 1,2 тис.14 днів тому
कोकणातून केदारनाथ यात्रेसाठी जात असाल तर आमचे सर्व व्हिडीओ नक्की बघा यामध्ये आम्ही प्रवास माहिती आणि खर्च सर्व माहिती दिलेली आहे ती नक्की बघा. Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on I...
व्हाळावरची चिकन पार्टी ।चाकरमान्यांका घेवन गेलाव व्हाळावर । chicken party
Переглядів 1 тис.21 день тому
व्हाळावरची चिकन पार्टी ।चाकरमान्यांका घेवन गेलाव व्हाळावर । chicken party
शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स,पॉवर वीडर,अवजारे आणि बियाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण..
Переглядів 98821 день тому
Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on Instagram : instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग #sheti #shetkari #kokansheti #kokanfarming
नवीन ट्रॅक्टर खरेदी वर मोबाईल,ग्रासकटर,चैन सॉ फ्री .किसान कृषी सेवा केंद्र,कसाल.kokanatil bhat sheti
Переглядів 892Місяць тому
नवीन ट्रॅक्टर खरेदी वर मोबाईल,ग्रासकटर,चैन सॉ फ्री .किसान कृषी सेवा केंद्र,कसाल.kokanatil bhat sheti
आपलो देवगड हापूस.आंबा तोडणी,पारंपारिक आडी,आंबा पेटी पॅकिंग । devgad hapus mango | devgad hapus 2024
Переглядів 2,6 тис.Місяць тому
देवगड हापूस ऑर्डर साठी संपर्क -: 9403288924 only what’s up Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on Instagram : instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग #devgadhapus #alph...
ओमसाई ट्रॅव्हल्स, विरार -मुंबई गोवा हायवे- पडेल कँटीन - काळंबई .kokan bus travel vlog
Переглядів 2,3 тис.Місяць тому
Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on Instagram : instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग #kokanbuses #travelvlog #kokan #travel
mumbai goa highway latest update | kashedi tunnel | parshuram ghat latest | chiplun bridge update
Переглядів 22 тис.2 місяці тому
Dear viewers kindly support us. youtube.com/@Suvarnkokanvlog Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal Mr. Ashish Natalkar, Devgad Music: Editing -: Mr. Ashish Natalkar Location -: Follow us on Facebook : Suvarn-Kokan... Follow us on Instagram : instagram.com/ #kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग #mumbaigoahighway #mumbaigoahighwaylatestupdate
गरुडझेप मराठी नाटक. कलमठ कुंभारवाडी मधील ग्रामस्थांनी साकार केली स्वराज्याची संघर्ष कहाणी | garudzep
Переглядів 2,8 тис.2 місяці тому
गरुडझेप मराठी नाटक. कलमठ कुंभारवाडी मधील ग्रामस्थांनी साकार केली स्वराज्याची संघर्ष कहाणी | garudzep
कुणकेरी हुडा २०२४. हुडा वर स्वार होणारे अवसर, वाघाची शिकार आणि रोंबाट.कुणकेरी,आंबेगाव,कोलगाव शिमगा
Переглядів 9 тис.3 місяці тому
कुणकेरी हुडा २०२४. हुडा वर स्वार होणारे अवसर, वाघाची शिकार आणि रोंबाट.कुणकेरी,आंबेगाव,कोलगाव शिमगा
आचरा ची गोमू ( कोळीण ) । शिमग्यातील गोमू नाच । gomu nach shimga । konkan shimga gomu nach ।
Переглядів 73 тис.3 місяці тому
आचरा ची गोमू ( कोळीण ) । शिमग्यातील गोमू नाच । gomu nach shimga । konkan shimga gomu nach ।
कोकणातील सर्वात उंच होळी उभी करण्याचा थरार अनुभवायचा असेल तर नक्की ही व्हिडीओ बघा।shimga konkan holi
Переглядів 38 тис.3 місяці тому
कोकणातील सर्वात उंच होळी उभी करण्याचा थरार अनुभवायचा असेल तर नक्की ही व्हिडीओ बघा।shimga konkan holi
अशी होळी ओढून आणताना तुम्ही खय बघलास नसतलास । देवगड -जामसंडे-कट्टा गावची होळी | shimga konkan
Переглядів 5 тис.3 місяці тому
अशी होळी ओढून आणताना तुम्ही खय बघलास नसतलास । देवगड -जामसंडे-कट्टा गावची होळी | shimga konkan
मातीची भांडी बनवणारे तुळस,वेंगुर्ला मधील कुंभार बांधव । matichi bhandi kashi banvayachi | konkan
Переглядів 17 тис.3 місяці тому
मातीची भांडी बनवणारे तुळस,वेंगुर्ला मधील कुंभार बांधव । matichi bhandi kashi banvayachi | konkan
कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग vloggers ग्रुप चा सन्मान | Kunkeshwar mandir
Переглядів 1,9 тис.3 місяці тому
कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग vloggers ग्रुप चा सन्मान | Kunkeshwar mandir
देवस्वारींच्या तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता । Kunkeshwar mandir। kunkeshwar yatra 2024
Переглядів 39 тис.3 місяці тому
देवस्वारींच्या तीर्थस्थानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता । Kunkeshwar mandir। kunkeshwar yatra 2024
देवस्वारी कुणकेश्वर ची भेट का घेतात ? देवस्वारी भेट,प्रवास, विश्राम स्थान संपूर्ण माहिती.Kunkeshwar
Переглядів 34 тис.3 місяці тому
देवस्वारी कुणकेश्वर ची भेट का घेतात ? देवस्वारी भेट,प्रवास, विश्राम स्थान संपूर्ण माहिती.Kunkeshwar
कुणकेश्वर यात्रा २०२४ । महाशिवरात्री । पहाटे ३ वाजता दर्शन । तेजस्वी महिला ढोल पथकाची मानवंदना ।
Переглядів 18 тис.3 місяці тому
कुणकेश्वर यात्रा २०२४ । महाशिवरात्री । पहाटे ३ वाजता दर्शन । तेजस्वी महिला ढोल पथकाची मानवंदना ।
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा २०२४.महाशिवरात्री यात्रा,दर्शन रांग,पार्किंग,देवस्वारी पवित्रस्नान.
Переглядів 4,9 тис.3 місяці тому
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा २०२४.महाशिवरात्री यात्रा,दर्शन रांग,पार्किंग,देवस्वारी पवित्रस्नान.
आई वडिलांचं स्वप्न साकार करणारा कोकणातील चित्रकार । तुळस,कुंभारटेंब,ता.वेंगुर्ला .Kokani Artist
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
आई वडिलांचं स्वप्न साकार करणारा कोकणातील चित्रकार । तुळस,कुंभारटेंब,ता.वेंगुर्ला .Kokani Artist
कोकण सन्मान २०२४। संकल्पना मा.आमदार नितेशजी राणे । उत्सव कोकणी Creaters चा #kokansanman
Переглядів 1,1 тис.4 місяці тому
कोकण सन्मान २०२४। संकल्पना मा.आमदार नितेशजी राणे । उत्सव कोकणी Creaters चा #kokansanman
श्री देव ब्राह्मण जत्रा,कुडाळ,कुंभारवाडी २०२४ । स्वराज्याच्या किल्ल्याचा भव्य सेट ।दशावतार नाटक
Переглядів 9564 місяці тому
श्री देव ब्राह्मण जत्रा,कुडाळ,कुंभारवाडी २०२४ । स्वराज्याच्या किल्ल्याचा भव्य सेट ।दशावतार नाटक
शाळेतील लहान मुलांनी भरवला आठवडी बाजार. बागमळा,देवगड.जिल्हा परिषद शाळेचा एक अनोखा उपक्रम.
Переглядів 12 тис.4 місяці тому
शाळेतील लहान मुलांनी भरवला आठवडी बाजार. बागमळा,देवगड.जिल्हा परिषद शाळेचा एक अनोखा उपक्रम.
अनुस्कुरा घाट । रत्नागिरी - कोल्हापूर जोडणारामहत्त्वाचा घाटमार्ग । Anuskura Ghat konkan
Переглядів 3,8 тис.4 місяці тому
अनुस्कुरा घाट । रत्नागिरी - कोल्हापूर जोडणारामहत्त्वाचा घाटमार्ग । Anuskura Ghat konkan

КОМЕНТАРІ

  • @nikhilsawant6585
    @nikhilsawant6585 День тому

    केदारनाथ टेन्ट चा बुकिंग ऑनलाईन करायला पाहिजे की तिकडे जाऊन केल तरी चालत.

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog День тому

      ऑनलाइन आधी केलात तर उत्तमच कारण जर गर्दी असेल तर बुकिंग कन्फर्म मिळेल की नाही सांगू शकत नाही मग प्राइवेट टेंट मध्ये रहाव लागेल

  • @AnveshTriratne
    @AnveshTriratne День тому

    कोल्हापूरचा चित्री डॅम यापेक्षा सुंदर आहे

  • @omkarwadwalkar9502
    @omkarwadwalkar9502 2 дні тому

    Start to end lyrics bheteel ka dada❤

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 дні тому

    December ending 1 lac subscriber 100%...keep it up....good going...

  • @siddheshmanjrekar5661
    @siddheshmanjrekar5661 3 дні тому

    Virar to malvan by mumbai goa highway road kiti km aahe please reply answer

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 дні тому

    गुरवाचां नंबर द्या

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 дні тому

    नंबर द्या म्हणजे येता येते पत्ता पाठवा

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles 4 дні тому

    Har Har Mahadev 🙏

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles 4 дні тому

    kahi tari differnt anubhav 🙏

  • @user-kx7sd3xb9w
    @user-kx7sd3xb9w 4 дні тому

    Har har Mahadev

  • @romanborkarvlog8033
    @romanborkarvlog8033 4 дні тому

    Mst Ashu ❤️❤️❤️❤️

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 4 дні тому

    हल्ली आपण ज्या काही प्रमुख भाज्या खातों त्यातली वांगी आणि काकड़ी हेच भारतीय आहेत. बाकी बहुतेक तुर्कीश आहेत. मग आपण ह्या रान भाज्या अगोदर खायचो. आता खात नाही कारण त्या तितक्या पौस्टिक नसाव्यात. हे आदिवासी आणि शहरी यांच्या शरीरकाठी आणि आयुष्यमान फरकाने दिसून येते. चवीला रानभाज्या चांगल्या लागतात. ते स्वाभाविक आहे. मी मुरमाटें नेहमीच खातों. कदाचित माझे मुरमाट्या बद्दल चे सामान्य ज्ञान बाकीच्याना माहिती नसावे. शहरी लोकांनी रानमेवा जरूर खावा. त्या गरीब मेहनती आदिवासी ना मदत आणि ज्ञान द्यावे. नवीन बी बियाने द्यावे. उल्लेखनीय सांगतोय. भारतात जंगले वनसंम्पदा भरपुर जूनी आहें. एक ट्रफल नावाचा प्रकार असतो. तो आपल्याला माहिती नाही. तो भरपुर कीमती असतो. आपले ट्रफल आपण आपल्या जंगलात शोधले पाहिजे किंवा बाहेरून आणून त्यांची लगवड़ केली पाहिजे. जे काही प्रकार सापडतात ते प्रदर्शनात बाजारात हवे. चाई, केर याची लागवड़ी अशक्य नही. MP मधे भूकटे पण असतात. या सागळ्याचा अभ्यास हवा. आदिवासी ना पैसा मिळेल. आपल्याला चव आणि नाविण्य मिळेल. ट्रफल तर एक्सपोर्ट होऊ शकेल.

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 4 дні тому

    हर हर महादेव

  • @shaikhayyub2395
    @shaikhayyub2395 4 дні тому

    Bhuibawada ghat jo dakhwala to nustaa road. त्यांची sunder drashyee nahi dakhwali . So mark 10/ 3.only. Thanks.

  • @PratikThane
    @PratikThane 5 днів тому

    oxygen level cha trass hoto ka.. amhi group chardham la jatoye sept madhe

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 4 дні тому

      Amhala nahi zala…..dum lagto pan savkash trek keli tar kahi problem nahi

  • @vaibhavmodak9641
    @vaibhavmodak9641 5 днів тому

    खूपच छान माहिती मिळाली दर्शन झालं नंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. पुढील वर्षी कोणत्या तारखेला जाणार? मी ७/६/२४ ला केदार नाथ ला गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी खूपच मजा आली सर्वांना नमस्कार दादा

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 5 днів тому

      धन्यवाद दादा…पुढील वर्षी अजून ठरलं नाही…

  • @santoshnivalkarsantoshkris4961
    @santoshnivalkarsantoshkris4961 5 днів тому

    अप्रतिम

  • @rameshgondhalekar3074
    @rameshgondhalekar3074 5 днів тому

    खुप छान आहे व्हिडिओ

  • @sameergarwad9181
    @sameergarwad9181 6 днів тому

    ट्रेक करताना काही खाऊच नका शक्यतो फक्त पारले बिस्कीट नाहीतर ors electrol पिऊ शकता

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 6 днів тому

      Last year same follow kelela tyaweli khup trass zalela..mhanun yaweli Maggi ani fruits khavun trek kela..ani okkk hoto sagle jan

    • @sameergarwad9181
      @sameergarwad9181 6 днів тому

      @@Suvarnkokanvlog mi kela 21 june la 6 hours madhe ata hrishikesh la ahe

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 6 днів тому

      Great dada😄😄🙏🙏🙏🙏…amhla 2023 8 hours ani 2024 madhye pan same 8 hours lagle..ani khup aramat kela..khup wela thamblo

  • @sagarmasal9384
    @sagarmasal9384 6 днів тому

    24 किलोमीटर नाही 16 किलोमीटर आहे

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 6 днів тому

      Old rout ani km stone warun 16 te 18 km watta…pan actually madhye jast ahe….

  • @jeevanshinde1619
    @jeevanshinde1619 6 днів тому

    चप्पल स्टड आहे का कुठे ठेऊन जायचे

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 6 днів тому

      Registration token collect karatat tyachya bajula ahe..

  • @JayManoharVengurlekar
    @JayManoharVengurlekar 7 днів тому

    ॐ नमः शिवाय हर हर महादेव जय भोलेनाथ जय महाकाल जय शिव शंभू जय माता दि❤

  • @ApnaIndia1
    @ApnaIndia1 7 днів тому

    Mast bhava kalji ghe

  • @tathesudhakar8703
    @tathesudhakar8703 7 днів тому

    Very nice

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 7 днів тому

    छान माहिती..कधी गेलात ती तारीख सांगा

  • @deepikapatil3143
    @deepikapatil3143 7 днів тому

    Registration compulsory aahe ka?

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 7 днів тому

    जय भैरवनाथ की जय🙏🏻 जय केदारनाथ की जय 🙏🏻

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 7 днів тому

    जय श्री भैरवनाथ बाबा..

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 7 днів тому

    निसर्गरम्य परिसरात प्रवास खुपचं सुंदर झाला. डोळ्यांना सुखद आणी सुंदर वाटले. एकदा व्हिडीओ पाहिला, परत बघणार आहे. वा मस्तच. ❤❤

  • @sakshiparab6306
    @sakshiparab6306 7 днів тому

    हर हर महादेव 🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 7 днів тому

    हर हर महादेव 🙏

  • @anilshiwal848
    @anilshiwal848 7 днів тому

    या 24 km च्या प्रवासात किती ठिकानी रात्रि मुक्कामाची व्यवस्था आहे?

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 7 днів тому

      10 km nantr choti lincholi ani badi lincholi madhye tent madhye rahu shakta

    • @anilshiwal848
      @anilshiwal848 7 днів тому

      Thank you

    • @anilshiwal848
      @anilshiwal848 7 днів тому

      मि 60 वर्ष वयाचा आहे। कंबरेत त्रास आहे।थोड़ा फार बीपी चा त्रास आहे। काय मि पैदल यात्रा करु शकतो? माझी इच्छा आहे, बाकी सर्व महादेवा ची इच्छा

    • @Suvarnkokanvlog
      @Suvarnkokanvlog 7 днів тому

      Helicopter best option ahe..medical services khup kami ahet 4 km war medical camp ahet pan emergency condition madhye help milne kathin ahe..best option helicopter

  • @jeevanshinde1619
    @jeevanshinde1619 7 днів тому

    भाऊ तुला किती तास लागले केदारनाथ ला पोचायला

  • @vijayshinde2506
    @vijayshinde2506 8 днів тому

    हर हर महादेव जय केदारनाथ माझे वय ६० वर्ष असुन मी व माझी पत्नी असे दि. १७/०५/२०२४ रोजी सायंकाळी ५:०० वा. केदारनाथ दर्शनास जाणे करीता ट्रॅकिंगकरण्यास सुरुवात केली व दि. १८/०५/२०२४ रोजी १:३० वा. केदारनाथाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास केला चारो धाम यात्रा करुन दि. २४/०५/२०२४ रोजी मुंबईला परतलो अनुभव खूप छान होता

  • @bag9845
    @bag9845 8 днів тому

    रस्त्यापेक्षा गाड्या अधिक.

  • @GokulSonalkar
    @GokulSonalkar 8 днів тому

    कसरटाका महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitajoshi3068
    @smitajoshi3068 8 днів тому

    जयश्रीराम जय केदार हर हर महादेव.

  • @madhuripatil4133
    @madhuripatil4133 8 днів тому

    😊 must

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 8 днів тому

    नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर👌 व्हिडिओ आहे हा आपला 👍 हो,राजापूर ते पन्हाळा ह्याच अणुस्कुरा घाटांतून ब्रिटिशांनी आदिलशाही साठी मोठ्या, लांब पल्ल्याच्या तोफा वाहून न्हेल्या होत्या. नंतर कालांतराने ह्या हरामी ब्रिटिशांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा, बामणोली येथील वासोटा किल्ला आहे,जो आजही अतिशय दुर्गम किल्ल्यावर कैदेत ठेवले होते. आणि, अजुनही ह्या घाटात दरडी कोसळतातच. ३-४ वर्षां पुर्वी आमच्या कार समोर ८०० मिटरवर दरड कोसळल्याचा अनुभव घेतला होता.

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 8 днів тому

    खुप छान भुईबावडा घाट आहे. आणि सर जी, अरुंद रस्ता म्हणून कृपया उल्लेख करू नका. नाही तर, केंद्रीय रस्ते विकास व भु विकास मंत्र्यांची (दुर्दैवाने जे महाराष्ट्रातील व जेष्ठ आहेत) वक्रदृष्टी पडली ना तर आहे हे पण नैसर्गिक सौंदर्य व दुतर्फा असलेले महावृक्ष हा निसर्ग द्वेष्टे मंत्री रस्ते विकासाच्या भंपक नावाखाली, एका रात्रीत चोरा सारखे कचाकचा मुळांपासून उखडून काढेल.

  • @dattvijaysatam2503
    @dattvijaysatam2503 9 днів тому

    या घाटाकड येताना खारेपाटण किवा तरेळे वैभववाडी उंबर्डे मार्गान जाता येत माझा गाव खूप सुंदर आहे एनारी गुफा पण पहायला मिळेल

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 9 днів тому

    जय बाबा केदार नाथ

  • @chintamanibagade1910
    @chintamanibagade1910 9 днів тому

    1 किती ला खचॅ आला होता केदारनाथ ला

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 9 днів тому

    जय श्री केदार 🙏🙏

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 9 днів тому

    जय श्री केदार 🙏🏻

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 9 днів тому

    छान... मराठीतूनvdoबनवला🎉🎉

  • @sandeshlad5867
    @sandeshlad5867 9 днів тому

    भावा कमाल आहे तुझी एवढा लांब प्रवास आणि चालत चालत तु video करतोय तंदुरुस्त माणसाचे काम आहे हे

  • @vnil499
    @vnil499 9 днів тому

    how much cost 1000 sqf rcc

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 9 днів тому

    अनेक वर्षांपासून जनतेच्या या घाटाबाबत तक्रारी आहेत. घाट फारच धोकादायक आहेत.घाट दुपदरी करणे आवश्यक आहे.परंतु बांधकाम विभाग तात्पुरती डागडुजीसाठी. कड्यावरून दगड खाली येत असतात. जनतेच्या जीवाची सरकारला काहीही किंमत नाही.आमदार, खासदार, असून नसल्यासारखे आहेत.

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 9 днів тому

    झाडावरील लाल डोंगळे कसे घालवावेत?